श्वानोपदेश
Monday, January 16, 2017
साजणा दिवाणा बहिष्कारणा
साजण आणि दिवाणा या शब्दांचा मराठी गाण्यात अथवा वाक्यात वापर करु नये. प्लीज-हो-प्लीज, असे करु नका. लय घाण वाटते ऐकायला.
*दुसर्या भाषेतले बाकी हवे तेवढे शब्द वापरा, माझी ना नाही, उलट प्रोत्साहन देईन मी. प
ण हे वरचे दोन नको हां.
1 comment:
सर्किट
June 1, 2017 at 9:50 PM
jau de re.. sagalech Sandeep Khare vaparat nahit ;)
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
jau de re.. sagalech Sandeep Khare vaparat nahit ;)
ReplyDelete