Sunday, November 22, 2009

चाय लॅटे

 
तुम्ही कपॅचिनोचे फॅन असाल तर केवळ लोकाग्रहास्तव ‘इंडियन चाय लॅटे’ नावाचा भीषण प्रकार पिवू नका.

Sunday, November 8, 2009

वाहन

बरेच दिवसांनी गाडी चालवत असाल तर जरा सांभाळून चालवावी

Tuesday, November 3, 2009

बचत

 
नियमित बचत करत या.

[नियमित बचत करत जा नव्हे. जाता कुठे आता आणि]